आम्ही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत लॉगिन करण्याची संपूर्ण पद्धत खाली दिलेली आहे त्यामुळे आमचे आर्टिकल वाचून लॉगिन करण्याची पद्धत जाणून घ्या.
- बांधकाम कामगाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला व टाकायचा आहे आणि Proceed To Form वर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे तुमची लॉगिन प्रक्रिया पूर्ण होईल.
किंवा
- होम पेज वर लॉगिन पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर लॉगिन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा आणि Password टाकून लॉगिन करायचे आहे.
शासनाची अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |