बांधकाम कामगार दिवाळी बोनस 2024

बांधकाम क्षेत्रात तसेच इतर क्षेत्रात काम करणारे कामगार हे कमी पगारात काम करत असतात त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पुरविणे शक्य नसते तसेच सणासुदीच्या काळात म्हणजेच दिवाळीच्या काळात प्रत्येक कुटुंबातील महिला व लहान मुलांना नवीन कपडे, लहान मुलांना फटाके खरेदी करण्याची उत्सुकता असते परंतु कामगारांना तुटपुंजा पगारामुळे त्यांना हे शक्य होत नाही त्यामुळे समस्त कामगार वर्गाला दिवाळीचा बोनस मिळावा यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे वेळोवेळी मागणी करतो तसेच काही वेळा आंदोलन देखील केले जाते..

इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कामगारांच्या भविष्यासाठी विविध योजना राबविते तसेच मंडळाकडे हजारो कोटींचा निधी उपलब्ध आहे त्यामुळे मंडळाने कामगारांना कमीत कमी 10 हजार रुपये बोनस द्यावा अशी मागणी कामगारांमार्फत केली जाते.
बांधकाम कामगारांनी 2024 मधील दिवाळीसाठी 10,000/- रुपये बोनसची मागणी केली आहे.

बांधकाम कामगार दिवाळी बोनस चे उद्दिष्ट

  • कामगार तसेच त्याच्या कुटुंबाचा दिवाळी सण आनंददायी व्हावा.
  • कामगारांना बोनस स्वरूपात आर्थिक सहाय्य देणे.
बांधकाम कामगार दिवाळी बोनस

योजनेचे लाभार्थी

  • बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत नोंदणीकृत कामगार

योजनेअंतर्गत कामगारांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य

  • योजनेअंतर्गत लाभार्थी कामगारांना बोनस स्वरूपात 5 हजार ते 10 हजार रुपये दिले जातात.

बांधकाम कामगारांना बोनस सुविधा मिळण्यासाठी आवश्यक पात्रता व अटी

  • अर्जदार कामगारांचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्ष असावे.
  • अर्जदाराने मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • तो नोंदीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी.
  • कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • मंडळाकडे नोंदणी जिवीत असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील.
  • बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरु एखाद्या इतर योजनेअंतर्गत बोनस सुविधेचा लाभ घेत असता कामा नये.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  • कायमचा पत्ता पुरावा
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
  • नोंदणी अर्ज
  • पासपोर्ट आकारातील 3 फोटो
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • जन्माचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला)
  • नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
  • महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • घोषणापत्र

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत

  • कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज
योजनेचा अर्ज 1डाउनलोड
योजनेचा अर्ज 2डाउनलोड
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्तायेथे क्लिक करा
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णययेथे क्लिक करा

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना

Bandhkam Kamgar Yojana List

सामाजिक सुरक्षा योजना

  • कामगाराच्या विवाहाच्या खर्चासाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य अधिक माहिती
  • बांधकाम कामगार योजना अंतर्गत मध्यान्ह भोजन योजना अधिक माहिती
  • नोंदीत बांधकाम कामगारांकरिता ट्रांझिट कॅम्प ची सुविधा अधिक माहिती
  • कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल: अधिक माहिती
योजनांचे अर्ज
सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्ज 1डाउनलोड
सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्ज 2डाउनलोड

शैक्षणिक योजना

  • इयत्ता 1ली ते 7वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 2500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • इयत्ता 8वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • इयत्ता 11वी व इयत्ता 12वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • कामगाराच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • कामगाराच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी 60,000/- रुपये आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 25,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती अधिक माहिती
  • बांधकाम कामगाराच्या आय आय टी वा तत्सम शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना अधिक माहिती
  • कामगारांच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन फीसाठी आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • बांधकाम कामगाराच्या पाल्यास पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्ती अधिक माहिती
  • कामगाराच्या पाल्यांना शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉप चे वितरण अधिक माहिती
  • बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक उपयोगाची पुस्तके भेट अधिक माहिती
योजनांचे अर्ज
शैक्षणिक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
शैक्षणिक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

आरोग्य विषयक योजना

  • नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य (दोन जीवित अपत्यांसाठी) अधिक माहिती
  • लाभार्थी कामगार व त्याच्या कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाखाचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपये मुदत ठेव बंद अधिक माहिती
  • अपघातात कामगाराला 75 टक्के अपंगत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 2 लाखाची आर्थिक मदत अधिक माहिती
  • कामगार दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्याच्या पत्नीस दर दिवशी आर्थिक सहाय्य अधिक माहिती
योजनांचे अर्ज
आरोग्य विषयक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
आरोग्य विषयक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

आर्थिक योजना

  • आत्महत्याग्रस्त कामगाराच्या कुटुंबास अर्थसहाय्य: अधिक माहिती
  • कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 5 लाखाचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कायदेशी वारसास 2 लाखाचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • अनोंदीत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास अर्थसहाय्याचा लाभ अधिक माहिती
  • अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य अधिक माहिती
  • अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य अधिक माहिती
  • 50 ते 60 वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता 10 हजारांचे सहाय्य अधिक माहिती
  • कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस 5 वर्षाकरिता 24 हजाराचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • नोंदीत बांधकाम कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य अधिक माहिती
  • बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (सेफ्टी किट) चा लाभ अधिक माहिती
  • कामगार व त्यांच्या कुटुंबियांना स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजना अधिक माहिती
योजनांचे अर्ज
आर्थिक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
आर्थिक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

महत्वाच्या बाबी

कामगार कल्याण योजना: येथे क्लिक करा

बांधकाम कामगार यादी: येथे क्लिक करा

बांधकाम कामगार योजना फायदे: येथे क्लिक करा

बांधकाम कामगार योजना अंतर्गत आवश्यक पात्रता: येथे क्लिक करा

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे: येथे क्लिक करा

बांधकाम कामगार योजना आवश्यक अटी व शर्ती: येथे क्लिक करा

बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय: येथे क्लिक करा

बांधकाम कामगार संपर्क कार्यालय: येथे क्लिक करा

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म: येथे क्लिक करा

बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे: येथे क्लिक करा

Essential Kit Form PDF: येथे क्लिक करा

Bandhkam Kamgar Safety Kit Form PDF Download: येथे क्लिक करा

bocw Safety Kit Form PDF Download: येथे क्लिक करा

Bandhkam Kamgar Nondani Maharashtra: अधिक माहिती

कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो?

बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची?

बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का?

असंघटित कामगार म्हणजे काय?

कामगार कल्याण योजना काय आहेत?

बांधकाम कामगार योजना अंतर्गत नोंदणी करण्यासाठी क्लिक करा

बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा

बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण

आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा

बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा

उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा

बांधकाम कामगार यादी