bocw safety kit form pdf download: इमारत बांधकाम कामगार मंडळाकडून कामगारांना विविध Safety Kit चे वाटप करण्यात येते. व त्यासाठी कामगारांना अर्ज करणे आवश्यक आहे परंतु बहुतांश कामगारांना अर्ज कसा करावा, अर्ज कोठे मिळेल याबद्दल सविस्तर माहिती नसते त्यामुळे आम्ही खाली अर्ज दिलेला आहे तो डाउनलोड करून अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून सोबत कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील बांधकाम कामगार कार्यालयामध्ये जमा करावा.

bocw Safety Kit मध्ये खालील वस्तूंचा समावेश असेल:
- Safety Hand gloves
- Protective Shoes (Safety shoes)
- Safety helmet
- Dust Mask (Respiratory protection)
- Reflective Jacket
- Hearing Protection (Earplug)
- Safety Harness
योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी:
- अर्जदाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाउनलोड करावा लागेल किंवा आपल्या क्षेत्रातील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल
bocw Safety Kit Form PDF Download:
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail.कॉम |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |