Bandhkam Kamgar Safety Kit Form PDF Download: इमारत बांधकाम कामगार मंडळाकडून कामगारांना विविध गृहपयोगी वस्तू संचाचे वाटप करण्यात येते. व त्यासाठी कामगारांना अर्ज करणे आवश्यक आहे परंतु बहुतांश कामगारांना अर्ज कसा करावा, अर्ज कोठे मिळेल याबद्दल सविस्तर माहिती नसते त्यामुळे आम्ही खाली अर्ज दिलेला आहे तो डाउनलोड करून अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून सोबत कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील बांधकाम कामगार कार्यालयामध्ये जमा करावा.
योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या वस्तू खालीलप्रमाणे:
गृहपयोगी संचातील वस्तू | नग |
ताट | 04 |
वाटया | 08 |
पाण्याचे ग्लास | 04 |
पातेले झाकणासह | 01 |
पातेले झाकणासह | 01 |
पातेले झाकणासह | 01 |
मोठा चमचा (भात वाटपाकरीता) | 01 |
मोठा चमचा (वरण वाटपाकरीता) | 01 |
पाण्याचा जग (2 लीटर) | 01 |
मसाला डब्बा (7 भाग) | 01 |
डब्बा झाकणासह (14 इंच) | 01 |
डब्बा झाकणासह (16 इंच) | 01 |
डब्बा झाकणासह (18 इंच) | 01 |
परात | 01 |
प्रेशर कुकर 5 लिटर (स्टेनलेस स्टील) | 01 |
कढई (स्टील) | 01 |
स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह व वगराळासह | 01 |
एकूण | 30 |
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे:
- नोंदणी अर्ज
- ओळखीचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसेन्स
- रहिवाशी दाखला: डोमेसाइल (आवश्यक असल्यास)
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- कायमचा पत्ता पुरावा: रेशन कार्ड, वीज बिल, आधार कार्ड
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- पासपोर्ट आकारातील 3 फोटो
- बँकेचा तपशील: बँक पासबुक झेरॉक्स
- जन्माचा दाखला: जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला
- ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी:
- अर्जदाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाउनलोड करावा लागेल किंवा आपल्या क्षेत्रातील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल
Bandhkam Kamgar Safety Kit Form PDF Download:
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
- कामगाराच्या विवाहाच्या खर्चासाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
- बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य अधिक माहिती
- बांधकाम कामगार योजना अंतर्गत मध्यान्ह भोजन योजना अधिक माहिती
- प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना अधिक माहिती
- प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना अधिक माहिती
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अधिक माहिती
- अटल पेन्शन योजना लाभ अधिक माहिती
- कामगारांच्या पाल्यांना पाळणाघर सुविधा अधिक माहिती
- कौशल्यवृद्धी योजना लाभ अधिक माहिती
- बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ अधिक माहिती
- नोंदीत बांधकाम कामगारांकरिता ट्रांझिट कॅम्प ची सुविधा अधिक माहिती
- प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजना अधिक माहिती
- घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना अधिक माहिती
- कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल: अधिक माहिती
शैक्षणिक योजना
- परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती: अधिक माहिती
- क्रीडा शिष्यवृत्ती योजना: अधिक माहिती
- साहित्य प्रकाशन अनुदान योजना: अधिक माहिती
- इयत्ता 1ली ते 7वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 2500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
- इयत्ता 8वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
- इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
- इयत्ता 11वी व इयत्ता 12वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
- कामगाराच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
- कामगाराच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
- वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी 60,000/- रुपये आर्थिक सहाय्य अधिक माहिती
- शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
- शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 25,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
- नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती अधिक माहिती
- बांधकाम कामगाराच्या आय आय टी वा तत्सम शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना अधिक माहिती
- कामगारांच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन फीसाठी आर्थिक सहाय्य अधिक माहिती
- बांधकाम कामगाराच्या पाल्यास पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्ती अधिक माहिती
- सर्वसाधारण शिष्यवृत्ती: अधिक माहिती
- कामगाराच्या पाल्यांना शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉप चे वितरण अधिक माहिती
- बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक उपयोगाची पुस्तके भेट अधिक माहिती
आरोग्य विषयक योजना
- नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
- गंभीर आजार वैद्यकीय उपचार सहायता योजना: अधिक माहिती
- शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य (दोन जीवित अपत्यांसाठी) अधिक माहिती
- लाभार्थी कामगार व त्याच्या कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाखाचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
- एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपये मुदत ठेव बंद अधिक माहिती
- अपघातात कामगाराला 75 टक्के अपंगत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 2 लाखाची आर्थिक मदत अधिक माहिती
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ अधिक माहिती
- कामगार दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्याच्या पत्नीस दर दिवशी आर्थिक सहाय्य अधिक माहिती
- कामगारांना जननी विमा योजनेचा लाभ अधिक माहिती
- नोंदीत बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी अधिक माहिती
- व्यसनमुक्ती करीता निधी अधिक माहिती
आर्थिक योजना
- कामगार योजना ५००० : अधिक माहिती
- आत्महत्याग्रस्त कामगाराच्या कुटुंबास अर्थसहाय्य: अधिक माहिती
- कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 5 लाखाचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
- शिवण मशीन अनुदान योजना: अधिक माहिती
- बांधकाम कामगार पेटी योजना अधिक माहिती
- कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कायदेशी वारसास 2 लाखाचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
- अनोंदीत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास अर्थसहाय्याचा लाभ अधिक माहिती
- अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य अधिक माहिती
- अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य अधिक माहिती
- 50 ते 60 वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता 10 हजारांचे सहाय्य अधिक माहिती
- कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस 5 वर्षाकरिता 24 हजाराचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
- नोंदीत बांधकाम कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य अधिक माहिती
- बांधकाम कामगारांना बोनस सुविधा अधिक माहिती
- बांधकाम कामगारांना सायकल वाटप अधिक माहिती
- साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य अधिक माहिती
- बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (सेफ्टी किट) चा लाभ अधिक माहिती
- बांधकाम कामगारांना वस्तू संच (Essential Kit) चा लाभ अधिक माहिती
- बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण अधिक माहिती
- कामगार व त्यांच्या कुटुंबियांना स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजना अधिक माहिती
- अटल बांधकाम कामगार आवास योजना अधिक माहिती
- वाहन चालक प्रशिक्षण योजना अधिक माहिती
महत्वाच्या बाबी
कामगार कल्याण योजना: येथे क्लिक करा
बांधकाम कामगार यादी: येथे क्लिक करा
बांधकाम कामगार योजना फायदे: येथे क्लिक करा
बांधकाम कामगार योजना अंतर्गत आवश्यक पात्रता: येथे क्लिक करा
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे: येथे क्लिक करा
बांधकाम कामगार योजना आवश्यक अटी व शर्ती: येथे क्लिक करा
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय: येथे क्लिक करा
बांधकाम कामगार संपर्क कार्यालय: येथे क्लिक करा
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म: येथे क्लिक करा
बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे: येथे क्लिक करा
Essential Kit Form PDF: येथे क्लिक करा
Bandhkam Kamgar Safety Kit Form PDF Download: येथे क्लिक करा
bocw Safety Kit Form PDF Download: येथे क्लिक करा
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो?
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची?
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का?
बांधकाम कामगार योजना अंतर्गत महाराष्ट्र कामगार नोंदणी करण्यासाठी क्लिक करा
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail.कॉम |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |