आत्महत्याग्रस्त कामगाराच्या कुटुंबास अर्थसहाय्य 2024

आत्महत्याग्रस्त कामगाराच्या कुटुंबास अर्थसहाय्य: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ च्या अन्वये मंडळाला त्रिपक्ष वर्गणी देणाऱ्या कामगाराने कारखाने / गिरणी बंद पडल्यामुळे आर्थिक दुराव्यस्थेमुळे व मानसिक परिस्थितीने खचून जाऊन आत्महत्या केली असल्यास त्यांच्या दुदैवी कामगारांच्या कुटुंबियांना मंडळाकडून 1 लाख रुपये (रुपये एक लाख) फक्त आर्थिक मदत म्हणून मंजुर करण्याची मंडळाची योजना आहे.

आत्महत्याग्रस्त कामगाराच्या कुटुंबास अर्थसहाय्य योजनेचे उद्दिष्ट:

  • कामगाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करणे.
Maharashtra Emarat Bandhkam Kamgar Yojana

योजनेचे वैशिष्ट्य:

  • योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी कामगाराच्या वारसाच्या बँक खात्यात जमा केली जाते.

योजनेचे लाभार्थी:

  • कामगाराचा वारस

योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य:

  • कामगाराने आत्महत्या केल्यास त्याच्या वारसाला 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता व अटी:

  • कामगाराच्या कुटुंबाजवळ आत्महत्या ही आर्थीक अडचणीतून झालेली असल्याचे पुरावे असावेत.
  • आत्महत्या केलेल्या कामगारांवर अवलंबून असलेली त्यांची मुले अल्पवयीन (वय वर्षे १८ खालील) असावीत.
  • आत्महत्या केलेल्या कामगारांच्या पती/पत्नीला नोकरी नसावी.
  • पेन्शन / ग्रॅच्युईटी / प्रॉव्हीडंड फंड इत्यादी कायदेशीर (ड्युज) देय रक्कमा त्याला वेळेवर न मिळाल्यामुळे तो कर्जबाजारी झाला असेल व आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केलेली असावी.
  • आत्महत्या केलेल्या कामगारांच्या कायदेशीर वारसांना नियमित आर्थिक उत्पन्नाचे साधन नसावे.
  • नोकरीस असताना तो कामगार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची सहामाही वर्गणी भरणारा असायला हवा.
  • व्यसन, कौटुंबिक कलह, अगर अन्य कारणांमुळे कामगाराने आत्महत्या केलेली नसावी.
  • हत्या, अपघाती मृत्यू अशा कारणांमुळे मृत्यु आलेला नसावा.
  • मेडीकल, पोलीस व जिल्हाधिकारी यांचा अहवाल आत्महत्या केली असा असायला हवा,

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:

  • कामगारांचे कामगार कल्याण मंडळात नोंदणी प्रमाणपत्र
  • वारसाचे आधार कार्ड
  • वारसाच्या बँक खात्याचा तपशील
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • मेडीकल, पोलीस व जिल्हाधिकारी यांचा अहवाल
  • वारसाचे पासपोर्ट आकाराचे फोटो
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • पोलीस अहवाल
  • जिल्हाधिकारी प्रमाणपत्र
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल क्रमांक
  • वारसाचे पॅन कार्ड
  • कामगाराने भरलेली कामगार कल्याण निधी वर्गणी पावती (माहे, जून किंवा डिसेंबर)

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून किंवा आपल्या क्षेत्रातील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल.

योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदाराला सर्वात प्रथम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
  • होम पेज वर सभासद मध्ये योजनांसाठी अर्ज वर क्लिक करावं लागेल.
Maharashtra kamagar kalyan mandal portal

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या योजनेसमोर Apply Now बटनावर क्लिक करावे लागेल.
MKKM Apply Now Button

  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भर तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटनावर क्लिक करा.
MKKM Form

  • अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

योजनेअंतर्गत अर्जाची कार्यवाही:

मंडळाने विहित केलेल्या सोबत नमुन्यात फॉर्म भरुन घेऊन त्यासोबतच्या कागदपत्रांची छाननी करुन अर्ज | मध्यवर्ती कार्यालयात सदार करावा त्यानंतर मंडळाची मान्यता घेवून मंजुरी देण्यात येईल.

इतर सरकारी योजना:

  • कर्मचारी राज्य विमा योजना (ESIC): जर मृत व्यक्ती ESIC अंतर्गत विमाधारक असेल तर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळू शकते. अधिक माहितीसाठी, तुम्ही ESIC च्या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा तुमच्या जवळच्या ESIC कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
  • कर्मचारी कामगार विमा योजना (EPF): जर मृत व्यक्ती EPF सदस्य असेल तर त्यांच्या कुटुंबाला विमा आणि पेंशन लाभ मिळू शकतात. अधिक माहितीसाठी, तुम्ही EPF च्या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा तुमच्या जवळच्या EPF कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
  • राज्य सरकार योजना: काही राज्य सरकारे आत्महत्याग्रस्त कामगारांच्या कुटुंबांसाठी आर्थिक मदत प्रदान करतात. अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या राज्याच्या श्रम विभागाशी संपर्क साधू शकता.
  • स्वयंसेवी संस्था: अनेक स्वयंसेवी संस्था आहेत ज्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक आणि भावनिक मदत प्रदान करतात. तुम्ही तुमच्या परिसरातील अशा संस्थांची यादी ऑनलाइन शोधू शकता.
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
शासन निर्णययेथे क्लिक करा
योजनेचा अर्जयेथे क्लिक करा
दूरध्वनी क्र022-24306717 / 43226825
फॅक्स क्र022-42210019
ई-मेलmlwbpro53@gmail.कॉम
पत्ता
मका / ग्रंथालय / 17 -18 / 165
हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन,
सेनापती बापट मार्ग,
एलफिन्स्टन, मुंबई 400013

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना

सर्वसाधारण शिष्यवृत्ती
परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती
क्रीडा शिष्यवृत्ती
पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य
MS-CIT अर्थसहाय्य
साहित्य प्रकाशन अनुदान
शिवण मशीन अनुदान योजना
गंभीर आजार उपचार अर्थसहाय्य
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
आत्महत्याग्रस्त कुटुंबास अर्थसहाय्य
कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल
वाहन चालक प्रशिक्षण
इंग्रजीसह विदेशी भाषा संभाषण प्रशिक्षण
स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना

सामाजिक सुरक्षा योजना

कामगाराच्या विवाहाच्या खर्चासाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य
बांधकाम कामगार योजना अंतर्गत मध्यान्ह भोजन योजना
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
अटल पेन्शन योजना लाभ
कामगारांच्या पाल्यांना पाळणाघर सुविधा
कौशल्यवृद्धी योजना लाभ
बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ
नोंदीत बांधकाम कामगारांकरिता ट्रांझिट कॅम्प ची सुविधा
प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजना
घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना
कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड
योजनांचे अर्ज
सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्ज 1डाउनलोड
सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्ज 2डाउनलोड

शैक्षणिक योजना

परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती
क्रीडा शिष्यवृत्ती योजना
साहित्य प्रकाशन अनुदान योजना
इयत्ता 1ली ते 7वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 2500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
इयत्ता 8वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
इयत्ता 11वी व इयत्ता 12वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य
कामगाराच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
कामगाराच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य
वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी 60,000/- रुपये आर्थिक सहाय्य
शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 25,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य
नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती
बांधकाम कामगाराच्या आय आय टी वा तत्सम शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
कामगारांच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन फीसाठी आर्थिक सहाय्य
बांधकाम कामगाराच्या पाल्यास पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्ती
सर्वसाधारण शिष्यवृत्ती
कामगाराच्या पाल्यांना शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉप चे वितरण
बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक उपयोगाची पुस्तके भेट
योजनांचे अर्ज
शैक्षणिक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
शैक्षणिक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

आरोग्य विषयक योजना

नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
गंभीर आजार वैद्यकीय उपचार सहायता योजना
शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य (दोन जीवित अपत्यांसाठी)
लाभार्थी कामगार व त्याच्या कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाखाचे आर्थिक सहाय्य
एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपये मुदत ठेव बंद
अपघातात कामगाराला 75 टक्के अपंगत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 2 लाखाची आर्थिक मदत
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ
कामगार दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्याच्या पत्नीस दर दिवशी आर्थिक सहाय्य
कामगारांना जननी विमा योजनेचा लाभ
नोंदीत बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी
व्यसनमुक्ती करीता निधी
योजनांचे अर्ज
आरोग्य विषयक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
आरोग्य विषयक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

आर्थिक योजना

कामगार योजना ५०००
आत्महत्याग्रस्त कामगाराच्या कुटुंबास अर्थसहाय्य
कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 5 लाखाचे आर्थिक सहाय्य
शिवण मशीन अनुदान योजना
बांधकाम कामगार पेटी योजना
कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कायदेशी वारसास 2 लाखाचे आर्थिक सहाय्य
अनोंदीत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास अर्थसहाय्याचा लाभ
अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य
50 ते 60 वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता 10 हजारांचे सहाय्य
कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस 5 वर्षाकरिता 24 हजाराचे आर्थिक सहाय्य
नोंदीत बांधकाम कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य
बांधकाम कामगारांना बोनस सुविधा
बांधकाम कामगारांना सायकल वाटप
साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य
बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (सेफ्टी किट) चा लाभ
बांधकाम कामगारांना वस्तू संच (Essential Kit) चा लाभ
बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण
कामगार व त्यांच्या कुटुंबियांना स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजना
अटल बांधकाम कामगार आवास योजना
वाहन चालक प्रशिक्षण योजना
योजनांचे अर्ज
आर्थिक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
आर्थिक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

महत्वाच्या बाबी

कामगार कल्याण योजना
बांधकाम कामगार यादी
बांधकाम कामगार योजना फायदे
बांधकाम कामगार योजना अंतर्गत आवश्यक पात्रता
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
बांधकाम कामगार योजना आवश्यक अटी व शर्ती
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय
बांधकाम कामगार संपर्क कार्यालय
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म
बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे
Essential Kit Form PDF
Bandhkam Kamgar Safety Kit Form PDF Download
bocw Safety Kit Form PDF Download
Bandhkam Kamgar Nondani Maharashtra

कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो?
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची?
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का?
असंघटित कामगार म्हणजे काय?
कामगार कल्याण योजना काय आहेत?

बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी

बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा

बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण

आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा

बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा

उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा