बांधकाम कामगार नोंदणी

Bandhkam Kamgar Nondani, बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म PDF, Kamgar Nondani, इमारत बांधकाम कामगार नोंदणी अर्ज, कामगार नोंदणी, Kamgar Nodani, Nondit Bandhkam Kamgar Yojana, Bandhkam Nondani, Badhkam Kamgar, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, Bandhakam Kamagar

बांधकाम कामगार नोंदणी योजनेअंतर्गत विविध प्रकारचे लाभ मिळवण्यासाठी कामगाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन बांधकाम कामगार नोंदणी करणे आवश्यक आहे. म्हणून बांधकाम कामगाराची नोंदणी करण्याची पद्धत आम्ही खाली दिली आहे त्यामुळे तुम्ही आम्ही दिलेल्या पद्धतीचा वापर करून स्वतःची नोंदणी करून विविध योजनांचा लाभ मिळावा.

  • अर्जदार बांधकाम कामगाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर कामगार पर्यायामध्ये कामगार नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
बांधकाम कामगार नोंदणी

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेल्या सर्व माहितीवर टिक करायचे आहे आणि तुमची पात्रता तपास वर क्लिक करायचे आहे.
bandhkam kamgar nondani eligibility check

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या शहराची निवड करायची आहे तसेच तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे व मोबाईल नंबर टाकायचा आहे व Proceed to Form बटनावर क्लिक करायचा आहे.
bandhkam kamgar nondani proceed to form

  • आता तुमच्यासमोर बांधकाम कामगार योजनेचा नोंदणी अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती (वैयक्तिक, निवासी पत्ता, कायमचा पत्ता, कौटुंबिक तपशील, बँक तपशील, नियोक्ता तपशील, कागदपत्रे) भरायची आहे व Save बटनावर क्लिक करायचे आहे.
bandhkam kamgar nondani personal details
bandhkam kamgar nondani residential address
bandhkam kamgar nondani permanent address
bandhkam kamgar nondani family details
bandhkam kamgar nondani bank details
bandhkam kamgar nondani contractor details
bandhkam kamgar nondani documents

शासनाची अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
इमारत बांधकाम कामगार नोंदणी अर्जयेथे क्लिक करा
बांधकाम कामगार नोंदणी फॉर्मयेथे क्लिक करा

बांधकाम कामगार योजना अंतर्गत नोंदणी करण्यासाठी क्लिक करा

बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा

बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण

आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा

बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा

उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा

बांधकाम कामगार यादी

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना

Bandhkam Kamgar Yojana List

सामाजिक सुरक्षा योजना

  • कामगाराच्या विवाहाच्या खर्चासाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य अधिक माहिती
  • बांधकाम कामगार योजना अंतर्गत मध्यान्ह भोजन योजना अधिक माहिती
  • नोंदीत बांधकाम कामगारांकरिता ट्रांझिट कॅम्प ची सुविधा अधिक माहिती
  • कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल: अधिक माहिती
योजनांचे अर्ज
सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्ज 1डाउनलोड
सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्ज 2डाउनलोड

शैक्षणिक योजना

  • इयत्ता 1ली ते 7वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 2500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • इयत्ता 8वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • इयत्ता 11वी व इयत्ता 12वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • कामगाराच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • कामगाराच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी 60,000/- रुपये आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 25,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती अधिक माहिती
  • बांधकाम कामगाराच्या आय आय टी वा तत्सम शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना अधिक माहिती
  • कामगारांच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन फीसाठी आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • बांधकाम कामगाराच्या पाल्यास पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्ती अधिक माहिती
  • कामगाराच्या पाल्यांना शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉप चे वितरण अधिक माहिती
  • बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक उपयोगाची पुस्तके भेट अधिक माहिती
योजनांचे अर्ज
शैक्षणिक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
शैक्षणिक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

आरोग्य विषयक योजना

  • नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य (दोन जीवित अपत्यांसाठी) अधिक माहिती
  • लाभार्थी कामगार व त्याच्या कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाखाचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपये मुदत ठेव बंद अधिक माहिती
  • अपघातात कामगाराला 75 टक्के अपंगत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 2 लाखाची आर्थिक मदत अधिक माहिती
  • कामगार दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्याच्या पत्नीस दर दिवशी आर्थिक सहाय्य अधिक माहिती
योजनांचे अर्ज
आरोग्य विषयक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
आरोग्य विषयक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

आर्थिक योजना

  • आत्महत्याग्रस्त कामगाराच्या कुटुंबास अर्थसहाय्य: अधिक माहिती
  • कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 5 लाखाचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कायदेशी वारसास 2 लाखाचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • अनोंदीत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास अर्थसहाय्याचा लाभ अधिक माहिती
  • अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य अधिक माहिती
  • अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य अधिक माहिती
  • 50 ते 60 वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता 10 हजारांचे सहाय्य अधिक माहिती
  • कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस 5 वर्षाकरिता 24 हजाराचे आर्थिक सहाय्य अधिक माहिती
  • नोंदीत बांधकाम कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य अधिक माहिती
  • बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (सेफ्टी किट) चा लाभ अधिक माहिती
  • कामगार व त्यांच्या कुटुंबियांना स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजना अधिक माहिती
योजनांचे अर्ज
आर्थिक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
आर्थिक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

महत्वाच्या बाबी

कामगार कल्याण योजना: येथे क्लिक करा

बांधकाम कामगार यादी: येथे क्लिक करा

बांधकाम कामगार योजना फायदे: येथे क्लिक करा

बांधकाम कामगार योजना अंतर्गत आवश्यक पात्रता: येथे क्लिक करा

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे: येथे क्लिक करा

बांधकाम कामगार योजना आवश्यक अटी व शर्ती: येथे क्लिक करा

बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय: येथे क्लिक करा

बांधकाम कामगार संपर्क कार्यालय: येथे क्लिक करा

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म: येथे क्लिक करा

बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे: येथे क्लिक करा

Essential Kit Form PDF: येथे क्लिक करा

Bandhkam Kamgar Safety Kit Form PDF Download: येथे क्लिक करा

bocw Safety Kit Form PDF Download: येथे क्लिक करा

कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो?

बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची?

बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का?

असंघटित कामगार म्हणजे काय?

कामगार कल्याण योजना काय आहेत?

कामगार योजना लिस्ट