आम्ही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शासनाचे निर्णय खाली दिलेले आहे त्यामुळे तुमची हे सर्व शासन निर्णय वाचून घ्या.
योजना | शासन निर्णय |
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृहपयोगी वस्तू संच वितरण योजनेस मंजुरी देणेबाबत | येथे क्लिक करा |
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना घर बांधणीनंतर घरापोटी खरेदी केलेली जमीन व तदअनुषंगिक बाबींसाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी अर्थसहाय्य देणेबाबत. | येथे क्लिक करा |
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य देणेबाबत. | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातंर्गत नोंदित कामगार व त्यांच्या कुटुंबियांना स्पर्धा परिक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजना राबविण्याबाबत. | येथे क्लिक करा |
नोदींत पात्र बांधकाम कामगारांना बांधकामासाठी उपयुक्त / आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरीता मंडळाकडून 5000/- रुपयांचे अर्थसहाय्य देण्याबाबत. | येथे क्लिक करा |
राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना राबविण्याबाबत. | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोदींत पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (Safety Kit) पुरविण्याच्या योजनेस शासन मान्यता देण्याबाबत. | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोदींत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच (Essential Kit) पुरविण्याच्या योजनेस शासन मान्यता देण्याबाबत. | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्याबाबत. | येथे क्लिक करा |
नोदींत पात्र बांधकाम कामगारांना बांधकामासाठी उपयुक्त/आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरीता मंडळाकडून 5000/- रुपयांचे अर्थसहाय्य देण्याबाबत. | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना लागू करण्याबाबत. | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या आरोग्य व वैयक्तीक अपघात विमा योजनेबाबत. | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यास 1000/- रुपये पर्यंतची शैक्षणिक उपयोगाची पुस्तके भेट देण्याबाबत. | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्गत राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना द्यावयाच्या भेटवस्तू ऐवजी रोख रक्कम देणेबाबत. | येथे क्लिक करा |
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य देणेबाबत | येथे क्लिक करा |
राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना राबविण्याबाबत. | येथे क्लिक करा |
मंडळाच्या योजनांच्या लाभाच्या रकमेत वाढ करण्याबाबत | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगारांना द्यावयाच्या भेट वस्तू ऐवजी रोख रक्कम देणेबाबत | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |