महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांसाठी विविध योजना राबविण्यात येतात त्यासाठी महामंडळाच्या कार्यालयात जाऊन नोंदणी करणे गरजेचे आहे. परंतु बहुतांश कामगारांजवळ नोंदणी अर्ज उपलब्ध नाहीत त्यामुळे त्यांना स्वतःची नोंदणी करता येत नाही व विविध योजनांचा लाभ घेता येत नाही त्यामुळे कामगारांच्या या समस्येचा विचार करून आम्ही बांधकाम कामगार नोंदणी अर्ज खाली दिलेला आहे.
अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात जमा करावा व स्वतःची नोंदणी करून घ्यावी.
बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म PDF खालीलप्रमाणे
इमारत बांधकाम कामगार नोंदणी अर्ज | येथे क्लिक करा |
शुल्क:
- प्रथम नोंदणीसाठी शुल्क: 100/- रुपये
- नोंदणी नूतनीकरण शुल्क: 50/- रुपये
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
- कामगारांचे आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- पत्ता पुरावा
- बँक खाते पासबुक
- कामाचा अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
- 90 दिवस काम केल्याचा पुरावा
ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया:
आपण शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन स्वतःची ऑनलाईन नोंदणी करू शकता. (नोंदणी कशी करावी यासाठी : येथे क्लिक करा)
महत्वाच्या गोष्टी:
- नोंदणीसाठी अर्ज करणारा कामगार 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा असावा.
- कामगार महाराष्ट्राचा निवासी असावा.
- कामगार बांधकाम क्षेत्रात काम करणारा असावा.
- नोंदणी केल्यानंतर कामगारांना एक ओळखपत्र (पत्ता) दिले जाते. हे ओळखपत्र विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे.
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |