महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ राज्यातील कामगारांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा यासाठी वेळोवेळी विविध योजना राबवित असते. परंतु या सर्व योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कामगारांना कामगार कल्याण मंडळात स्वतःची नोंदणी करणे आवश्यक असते व नोंदणी कशी करावी याची माहिती कामगारांना नसते त्यामुळे कामगारांनी स्वतःची नोंदणी कशी करावी याची माहिती आम्ही खाली दिलेली आहे.

Bandhkam Kamgar Nondani Maharashtra
- कामगारांना कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.

- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला कर्मचारी लॉगिन बटनावर क्लिक करायचे आहे.

- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा नवीन कर्माचारी नोंदणी वर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून मला नोंदणी करा बटनावर क्लिक करा.


- अशा प्रकारे तुमची नवीन नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |