बांधकाम कामगारांच्या पाल्यांना इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
उद्दिष्ट
- बांधकाम कामगाराच्या पाल्यांना प्रोत्साहन लाभ देऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
- कामगारांच्या पाल्यांच्या पुढील शिक्षणात पैशांअभावी खंड पडू नये.
योजनेचे वैशिष्ट्य
- या योजनेअंतर्गत लाभार्थी पाल्यांना दिली जाणारी लाभाची राशी कामगाराच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते.
लाभार्थी
- बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची मुलं
प्रोत्सहन राशी
- 10 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता व अटी
- कामगार हा इमारत बांधकाम कामगार मंडळात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे तसेच कामगार जिवंत असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याला इयत्ता 10वी मध्ये 40% व इयत्ता 12वी 50% किंवा अधिक गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी सरकारी विद्यालयात शिक्षण घेत असणे आवश्यक आहे.
- प्रायव्हेट विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पाल्यांना अर्ज करणे आवश्यक आहे.
- ही योजना केवळ महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी आहे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
- कामगारांचे आधार कार्ड
- कामगारांचे कामगार मंडळात नोंदणी प्रमाणपत्र
- पाल्याची शैक्षणिक गुणपत्रिका
- कामगाराच्या बँक खात्याची माहिती
- पाल्य शिक्षण घेत असल्याचे प्रमाणपत्र (बोनाफाईट प्रमाणपत्र)
अर्ज करण्याची पद्धत
- कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनांचे अर्ज | |
योजनेचा अर्ज 1 | डाउनलोड |
योजनेचा अर्ज 2 | डाउनलोड |
आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय | येथे क्लिक करा |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |
बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी
बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण
आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा
बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा
उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |