महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ राज्यातील कामगारांच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी मंडळ वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. या योजनांची सविस्तर माहिती आम्ही खाली दिलेली आहे.
त्यामुळे आमची आपणास नम्र विनंती आहे कि आपण आपल्यासाठी उपयुक्त अशा योजनेचा अवश्य लाभ घ्या.
विविध प्रकारचे फायदे:
- आपत्कालीन मदत: अपघात, आजार, मृत्यू इत्यादींमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून संरक्षण.
- वैद्यकीय सुविधा: रुग्णालये, औषधे आणि आरोग्य विमा यांसारख्या आरोग्य सुविधांमध्ये प्रवेश.
- शिक्षण: कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती आणि शिक्षण सहाय्य.
- निवास: कामगारांसाठी स्वस्त निवास सुविधा.
- पेंशन: निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न.
- इतर सुविधा: कर्ज, प्रशिक्षण, सामाजिक सुरक्षा इत्यादींसारख्या इतर सुविधा.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
दूरध्वनी क्र | 022-24306717 / 43226825 |
फॅक्स क्र | 022-42210019 |
ई-मेल | mlwbpro53@gmail[dot]com |
पत्ता | मका / ग्रंथालय / 17 -18 / 165 हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन, मुंबई 400013 |
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |