Kamgar Vibhag Scholarship 2024 | कामगार विभाग शिष्यवृत्ती

Kamgar Vibhag Scholarship: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार कल्याण निधी अधिनियम, 1953 अंतर्गत येणाऱ्या आस्थापना / व्यवस्थापनामधील कामगारांना त्यांच्या स्वलिखित साहित्याच्या प्रकाशनासाठी प्रोत्साहनपर 10,000/- रुपये पर्यंत अनुदान देण्याची योजना आहे.
स्वलिखित कविता संग्रह, कथासंग्रह, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र इत्यादी साहित्य प्रकारातील प्रकाशित पुस्तकास सदर अनुदान दिले जाते. पात्र अर्जदारांच्या बँक खात्यात ऑनलाईन (ईसीएस / एनईएफटी इ.) द्वारे लामाची रक्कम जमा केली जाईल.

योजनेचे उद्दिष्ट:

  • कामगारांमधील साहित्यिक कला आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे.
  • कामगारांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषयांवर आपले विचार आणि मते व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करणे.
  • मराठी साहित्याचा समृद्धीसाठी योगदान देणे.

योजनेचे वैशिष्ट्य:

  • योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी कामगाराच्या बँक खात्यात जमा केली जाते.
Kamgar Vibhag Scholarship

योजनेअंतर्गत अनुदान रक्कम:

  • जास्तीत जास्त 10,000/- रुपये पर्यंत अनुदान दिले जाईल.
  • अनुदान रक्कम पुस्तकाच्या छपाई खर्चानुसार मर्यादित असेल.

योजनेचे नियम व अटी:

  • अर्जदार महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 च्या अंतर्गत मंडळाकडे वर्गणी भरणारा असावा.
  • अर्जदार महाराष्ट्रात नोंदणीकृत संस्थेमध्ये काम करणारा कामगार असणे आवश्यक आहे.
  • कामगारांचे स्वलिखित कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, नाटक इ. साहित्य प्रकाशित झालेले असावे.
  • साहित्य अश्लिल, वादग्रस्त आणि अंधश्रद्धा व अनैतिक बाबींना प्रोत्साहन देणारे नसावे.
  • कामगार लिखित साहित्याचे परीक्षण करुन अनुदान देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. याबाबत मंडळाचा निर्णय अंतिम असेल.
  • कामगार साहित्य परीक्षण समितीचा अभिप्राय प्रतिकूल असल्यास त्या साहित्यास अनुदान दिले जाणार नाही व सदर साहित्य कामगारास परत पाठविले जाणार नाही.
  • साहित्य संबंधित चालू आर्थिक वर्षात किंवा जास्तीत जास्त मागील दोन वर्षात प्रकाशित झालेले असावे. त्यापूर्वी प्रकाशित साहित्य अनुदानास पात्र राहणार नाही.
  • सदर योजनेचा लाभ कामगार लेखकास कोणत्याही एकाच साहित्यासाठी एकदाच दिला जाईल. यापुर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेल्या साहित्यिकास पुन्हा अर्ज करता येणार नाही.
  • पात्र लाभार्थीस जास्तीत जास्त 10,000/- रुपये अथवा प्रत्यक्ष छपाई खर्च यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य मंजूर केले जाईल.
  • आर्थिक वर्षातील मंजूर तरतुदीच्या अधिन राहून लाभार्थीची संख्या ठरविण्यात येईल.
  • अनुदान लाभार्थीच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा होणार आहे. त्यासाठी अर्जदाराचे बँकेत खाते असणे बंधनकारक आहे. सदर बँक खाते अर्जदाराने आधार क्रमांकाशी लिंक करुन घ्यावे.
  • अपंग कामगार लेखकाच्या प्रकाशित साहित्यास अनुदानासाठी प्राधान्य दिले जाईल.
  • अनुदान मूळ साहित्य प्रकाशनासाठीच दिले जाते, ज्यामध्ये कथा, कविता, नाटक, कादंबरी, लघुकथा, बालसाहित्य, आणि मजकूर यांचा समावेश आहे.
  • अर्जदाराने स्वतः लिहिलेले आणि प्रकाशित करण्यास तयार असलेले मूळ साहित्य असणे आवश्यक आहे.
  • साहित्य मराठी भाषेत असणे आवश्यक आहे आणि त्यात सामाजिक, राजकीय, आर्थिक किंवा कामगार विषयांवर आधारित मजकूर असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने यापूर्वी कोणतेही साहित्य प्रकाशित केले नसल्यास प्राधान्य दिले जाईल.

योजनेअंतर्गत महत्वाच्या बाबी:

  • ही योजना 31 मार्च 2025 पर्यंत चालू आहे.
  • अनुदानाच्या रकमेत बदल होऊ शकतो.
  • प्रकाशित साहित्य दि. 30 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारले जाईल.
  • अनुदानाबाबत लाभार्थीना माहे जानेवारीपर्यंत निर्णय कळविला जाईल. त्यादरम्यान चौकशी करु नये.
  • ही योजना केवळ महाराष्ट्र राज्यातील कामगारांसाठी आहे.
  • अटी आणि नियम कालांतराने बदलू शकतात. त्यामुळे, अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहितीसाठी सं संबंधित संस्था/व्यवस्थापनाशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:

  • अर्ज दोन प्रतीत सादर करावा. एक संच मूळ अर्जाचा आणि दुसरा संच संपूर्ण कागदपत्रांची झेरॉक्स असावा.
  • माहे जूनची वेतन पावती किंवा कामगार कल्याण निधी कपात झाल्याची नोंद असलेला आस्थापनेचा दाखला.
  • साहित्य प्रकाशनासाठी झालेल्या खर्चाचे मूळ (ओरिजनल) बील.
  • अर्जदाराचे नाव, बँक खाते क्रमांक, बँकेचा मायकर क्रमांक व आय.एफ.एस.सी. क्रमांक यांची नोंद असलेला बँकेचा कॅन्सल चेक (रद्द चेक) किंवा पासबुकची झेरॉक्स.
  • आधार कार्डची झेरॉक्स. अर्जदारांनी आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करुन घ्यावे.
  • प्रकाशित साहित्याच्या (पुस्तक) दोन प्रती.

योजनेअंतर्ग अर्ज करण्याची पद्धत:

आम्ही खाली साहित्य प्रकाशन अनुदान योजना चा अर्ज दिलेला आहे तो डाउनलोड करून अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज संबंधित संस्था/व्यवस्थापनाच्या मुख्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदाराला सर्वात प्रथम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
  • होम पेज वर सभासद मध्ये योजनांसाठी अर्ज वर क्लिक करावं लागेल.
Maharashtra kamagar kalyan mandal portal

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या योजनेसमोर Apply Now बटनावर क्लिक करावे लागेल.
MKKM Apply Now Button

  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भर तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटनावर क्लिक करा.
MKKM Form

  • अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

योजनेच्या अधिक माहितीसाठी:

  • अधिक माहितीसाठी आणि अर्जपत्रिका मिळवण्यासाठी, कामगार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
  • किंवा तुम्ही संबंधित संस्था/व्यवस्थापनाच्या मुख्यालयाशी संपर्क साधू शकता.
दूरध्वनी क्र022-24306717 / 43226825
फॅक्स क्र022-42210019
ई-मेलmlwbpro53@gmail.कॉम
पत्तामका / ग्रंथालय / 17 -18 / 165
हु. बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन,
सेनापती बापट मार्ग,
एलफिन्स्टन, मुंबई 400013
शासन निर्णययेथे क्लिक करा
अधिकृत पोर्टलयेथे क्लिक करा
योजनेचा अर्जयेथे क्लिक करा

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना

सर्वसाधारण शिष्यवृत्ती
परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती
क्रीडा शिष्यवृत्ती
पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य
MS-CIT अर्थसहाय्य
साहित्य प्रकाशन अनुदान
शिवण मशीन अनुदान योजना
गंभीर आजार उपचार अर्थसहाय्य
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
आत्महत्याग्रस्त कुटुंबास अर्थसहाय्य
कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल
वाहन चालक प्रशिक्षण
इंग्रजीसह विदेशी भाषा संभाषण प्रशिक्षण
स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना

सामाजिक सुरक्षा योजना

कामगाराच्या विवाहाच्या खर्चासाठी 30,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य
बांधकाम कामगार योजना अंतर्गत मध्यान्ह भोजन योजना
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
अटल पेन्शन योजना लाभ
कामगारांच्या पाल्यांना पाळणाघर सुविधा
कौशल्यवृद्धी योजना लाभ
बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ
नोंदीत बांधकाम कामगारांकरिता ट्रांझिट कॅम्प ची सुविधा
प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजना
घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना
कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड
योजनांचे अर्ज
सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्ज 1डाउनलोड
सामाजिक सुरक्षा योजनांचे अर्ज 2डाउनलोड

शैक्षणिक योजना

परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती
क्रीडा शिष्यवृत्ती योजना
साहित्य प्रकाशन अनुदान योजना
इयत्ता 1ली ते 7वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 2500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
इयत्ता 8वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
इयत्ता 11वी व इयत्ता 12वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य
कामगाराच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
कामगाराच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य
वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी 60,000/- रुपये आर्थिक सहाय्य
शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 25,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य
नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती
बांधकाम कामगाराच्या आय आय टी वा तत्सम शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
कामगारांच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन फीसाठी आर्थिक सहाय्य
बांधकाम कामगाराच्या पाल्यास पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्ती
सर्वसाधारण शिष्यवृत्ती
कामगाराच्या पाल्यांना शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉप चे वितरण
बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक उपयोगाची पुस्तके भेट
योजनांचे अर्ज
शैक्षणिक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
शैक्षणिक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

आरोग्य विषयक योजना

नैसर्गिक प्रसूतीसाठी 15,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
गंभीर आजार वैद्यकीय उपचार सहायता योजना
शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य (दोन जीवित अपत्यांसाठी)
लाभार्थी कामगार व त्याच्या कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाखाचे आर्थिक सहाय्य
एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत 1 लाख रुपये मुदत ठेव बंद
अपघातात कामगाराला 75 टक्के अपंगत्व किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 2 लाखाची आर्थिक मदत
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ
कामगार दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता त्याच्या पत्नीस दर दिवशी आर्थिक सहाय्य
कामगारांना जननी विमा योजनेचा लाभ
नोंदीत बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी
व्यसनमुक्ती करीता निधी
योजनांचे अर्ज
आरोग्य विषयक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
आरोग्य विषयक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

आर्थिक योजना

कामगार योजना ५०००
आत्महत्याग्रस्त कामगाराच्या कुटुंबास अर्थसहाय्य
कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 5 लाखाचे आर्थिक सहाय्य
शिवण मशीन अनुदान योजना
बांधकाम कामगार पेटी योजना
कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कायदेशी वारसास 2 लाखाचे आर्थिक सहाय्य
अनोंदीत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास अर्थसहाय्याचा लाभ
अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य
अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य
50 ते 60 वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता 10 हजारांचे सहाय्य
कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस 5 वर्षाकरिता 24 हजाराचे आर्थिक सहाय्य
नोंदीत बांधकाम कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य
बांधकाम कामगारांना बोनस सुविधा
बांधकाम कामगारांना सायकल वाटप
साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य
बांधकाम कामगारांना सुरक्षा संच (सेफ्टी किट) चा लाभ
बांधकाम कामगारांना वस्तू संच (Essential Kit) चा लाभ
बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण
कामगार व त्यांच्या कुटुंबियांना स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजना
अटल बांधकाम कामगार आवास योजना
वाहन चालक प्रशिक्षण योजना
योजनांचे अर्ज
आर्थिक योजनांचे अर्ज 1डाउनलोड
आर्थिक योजनांचे अर्ज 2डाउनलोड

महत्वाच्या बाबी

कामगार कल्याण योजना
बांधकाम कामगार यादी
बांधकाम कामगार योजना फायदे
बांधकाम कामगार योजना अंतर्गत आवश्यक पात्रता
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
बांधकाम कामगार योजना आवश्यक अटी व शर्ती
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय
बांधकाम कामगार संपर्क कार्यालय
बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म
बांधकाम कामगार घरकुल योजना कागदपत्रे
Essential Kit Form PDF
Bandhkam Kamgar Safety Kit Form PDF Download
bocw Safety Kit Form PDF Download
Bandhkam Kamgar Nondani Maharashtra

कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो?
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची?
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का?
असंघटित कामगार म्हणजे काय?
कामगार कल्याण योजना काय आहेत?

बांधकाम कामगार योजना अंतर्गत कामगार नोंदणी

बांधकाम कामगार दाव्यासाठी अर्ज करा

बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण

आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा

बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन करा

उपकर भरणा पुढे जाण्यासाठी लॉगिन करा