Maharashtra Kamgar Kalyan Mandal Registration: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत नवीन सभासद नोंदणी करण्याची पद्धत खाली दिलेली आहे.
- कामगाराला सर्वात प्रथम महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर गेल्यावर सभासद मध्ये नवीन सभासद पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये इतर वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर नवीन रेजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल आणि सबमिट करा आणि देय द्या बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर Payment Page उघडेल त्यामध्ये तुम्हाला नोंदणी रक्कम भरावी लागेल.
- अशा प्रकारे तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
पत्ता | महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कल्याण आयुक्त यांचे कार्यालय हु. बा. गे. मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन सेनापती बापट मार्ग प्रभादेवी रेल्वे स्टेशन जवळ मुंबई ४०००१३ |
दूरध्वनी क्र | ०२२-६९३२८१११ / ६९३२८११८/६९३२८१८१ |
ई-मेल | mlwbconteeg[at]gmail[dot]com |
संकेतस्थळ | public.mlwb.in |
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना
सामाजिक सुरक्षा योजना
शैक्षणिक योजना
आरोग्य विषयक योजना
आर्थिक योजना
महत्वाच्या बाबी
कामगारांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
बांधकाम कामगार नोंदणी कोण करू शकतो? |
बांधकाम कामगार नोंदणी कुठे करायची? |
बांधकाम कामगारांना ESI लागू आहे का? |
असंघटित कामगार म्हणजे काय? |
कामगार कल्याण योजना काय आहेत? |